लालू प्रसाद यादव ही व्यक्ति प्रत्यक्षात कशी आहे हे मला माहीत नाही. पण तरीही मी हा निबंध लिहीत आहे. तुम्ही लालूंचे चाहते असाल तर कृपया यू टर्न घ्या. आणि हो, लायसन्स ऍग्रीमेंट वाचायला विसरू नका.
हा निबंध जी.आर.ई पॅटर्न नुसार अनेक परिक्षकांनी तपासला.
निकाल पुढीलप्रमाणे:
साधू सर: ३/१० (टीप: यांचे नाव वापरल्यामुळे ३ मार्क, नाहीतर ०)
नितीश सर: ९/१० (टीप: पुढील पाच वर्षे स्कॉलरशीप)
रूडी सर : ८/१० (टीप: सेक्युलरिसम चा प्रचार टाळता आला असता)



3 टिप्पणी(ण्या):
Kishor,
Sundar lihilays. Khup haslo..
lihit raha..
"mi pan lihinar" nahi re "mich lihinar" asa naav thev blog cha :-)
Awadla!
जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर
changlay....
khechakechi.blogspot.com asa naav pahije hota asa nahi ka vatat tula?
टिप्पणी पोस्ट करा